देवाने पंख नाही दिले पण
आकाशात उडण्याची जिद्द ठेवते
आयुष्य किती माहित नाही पण
भरभरून जगते
जोडले नाहीत जास्त बंध
पण आहेत ते घट्ट ॠनानुबंध
आपली अशी थोडीच माणसे
माञ त्यांच्यावर स्वतः पेक्षा जास्त प्रेम करते
मनस्वी